Created by shiva 20 February 2025
today gas cylinder price:-नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या एका नोटिफिकेशन नुसार गॅस सिलेंडरचे भाव कमी होणार आहेत. ही बातमी प्रत्येक कुटुंबीयानसाठी महत्तवाची आहे.नवीन किंमत निश्चित करण्यात आल्याने आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना या बदलावाचा चांगला परिणाम होणार आहे.gas cylinder price
गॅस सिलेंडरचे नवीन दर
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी 7 रुपयांनी कपात केली असून, त्यामुळे आता नागरिकांना गॅस सिलिंडर पूर्वीपेक्षा 7 स्वस्थात मिळणार आहे.new rate cylinder
ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. या 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत पूर्वी 1804 रुपये होती पण आता तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार त्याची किंमत 1797 रुपये झाली आहे.म्हणजेच सिलेंडरचा दर हा 7 रुपयांनी कमी झाला आहे.today cylinder price
घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अशी असणार
जवळपास सर्व नागरिकांकडे सध्या गॅस सिलिंडर आहे परंतु बहुतांश नागरिकांकडे घरगुती गॅस सिलिंडर आहे जो कि स्वयंपाकासाठी आज प्रत्येक जण गॅस सिलेंडर वापरत आहेत.gas cylinder update
जे नागरिक हा गॅस सिलिंडर वापरत आहेत त्यांच्यासाठी 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर आहे, त्याची किंमत ₹803 निश्चित करण्यात आली आहे.हा दर प्रत्येक राज्यात लागू झाला आहे.Domestic gas cylinder परीस
अशा नागरिकांना अनुदान दिले जाणार
ज्या नागरिकांनी पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन दिले गेले आहे आणि ते गॅस सिलिंडर खरेदी करत आहेत, त्यांना लोकांना गँस सिलेंडर वर ₹ 300 पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे.gas subsidy in maharashtra
जेणेकरून अशा नागरिकांना आणखी कमी किमतीत गॅस सिलिंडर मिळू शकेल, पण महत्तवाचे म्हणजे गँस सबसिडीचा लाभ केवळ घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्या नागरिकांनाच मिळणार आहे.व्यावसायिक गॅस सिलेंडर घेणाऱ्या लोकांना या सबसिडीचा फायदा होणार नाही.gas subsidy