महिन्याला 1,358 रुपये करा जमा व इतक्या वर्षानी मिळणार 25 लाख रुपये, जाणून घ्या या योजनेची सर्व माहिती.LIC Jeevan Anand Policy
Created by shiva 17 February 2025 LIC Jeevan Anand Policy:-नमस्कार मित्रांनो अनेकदा लोक कुठे गुंतवणूक करावी हे ठरवू शकत नाहीत जेणेकरून त्यांना चांगला परतावा मिळेल आणि विमा संरक्षण देखील मिळेल.अशा परिस्थितीत, LIC ची “जीवन आनंद” पॉलिसी हा एक उत्तम पर्याय आहे.ही पॉलिसी विमा आणि गुंतवणूक या दोन्हींचे संयोजन आहे,ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता … Read more