आता तिकिटांचे बुकिंग AI द्वारे होणार,स्लीपर प्रवाशांसाठी नवीन नियम लागू होणार, जाणून घ्या सर्व माहिती.Train ticket Booking
Created by shiva 21 February 2025 Train ticket Booking:-नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेने वेटिंग तिकीट बुकिंग आणि प्रवासाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या नवीन नियमांचे उद्दिष्ट प्रवाशांना उत्तम प्रवास अनुभव देणे आणि गाड्यांमधील गर्दी कमी करणे आहे.आता प्रतीक्षा तिकीट बुकिंगसाठी एआय प्रणाली वापरली जाईल, ज्यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर होईल.वेटिंग तिकिटांमुळे अनेकदा … Read more