आरबीआयने जाहीर केले हे नवीन नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Rbi Guidelines
Created by shiva 17 February 2025 Rbi Guidelines:-भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे.त्याचबरोबर 17 बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली.तर विविध कारणांमुळे 20 NBFC ने स्वतःच त्यांचे CoR समर्पण केले आहे. Bank update ज्या बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत त्या सर्व बँका पश्चिम बंगालमधील आहेत.या बँकांना NBFC … Read more